भाग 3| AVM नितीन वैद्य, मेधा राजहंस आणि आदित्य जांभळे
आनंदपर्व
0:00 / 0:00
भाग 3| AVM नितीन वैद्य, मेधा राजहंस आणि आदित्य जांभळे
46 просмотров · 2 недели назад
आनंदपर्व
304 подписчика
46 просмотров · 2 недели назад
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत छाया पिंगे आणि उमेश ठाणेकर यांनी एकत्रितपणे लिहिलेली कादंबरी 'परत मातृभूमीला...' प्रकाशित झाली.
ह्या कार्यक्रमाची चित्रफीत 4 भागात सादर करीत आहोत.
प्रमुख पाहुणे: राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक, गीतकार आणि कवी संजय कृष्णाजी पाटील
विशेष अतिथी : निवृत्त एअर व्हाइस मार्शल नितीन वैद्य
प्रकाशक: मेधा राजहंस उन्मेश प्रकाशन
विशेष पाहुणे: राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते
आदित्य सुहास जांभळे