Перейти к содержимому

सन्मान युवा प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्रोत्सव २०२६ - नऊवा दिवस || SANMAN YUVA PRATISHTAN

Sanman Yuva Pratishtan

0:00 / 0:00

सन्मान युवा प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्रोत्सव २०२६ - नऊवा दिवस || SANMAN YUVA PRATISHTAN

1 509 просмотров · Трансляция закончилась 3 дня назад
Sanman Yuva Pratishtan
209 подписчиков
1 509 просмотров · Трансляция закончилась 3 дня назад
प्रिय भक्तजनहो, यंदा सन्मान युवा प्रतिष्ठान वर्तकनगर, ठाणे येथे शारदीय नवरात्रौत्सवाच्या २७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सन्मान दांडिया २०२६ ' मध्ये प्रसिद्ध मराठी गायकांचा सुरेल संगीताचा आनंद घ्या. ११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान दांडियाच्या तालावर नृत्य करा आणि नवरात्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करा! ठिकाण: ठा. म. पा. शाळा क्र. ४४ चे पटांगण, दत्त मंदिर जवळ, वर्तकनगर, ठाणे (प.) अंबे माँच्या भक्तिरसात विलीनहोण्यास आणि अनंत आशीर्वाद घेण्यासाठी या भक्तिरंग सोहळ्याला नक्की हजेरी लावा. सन्मान युवा प्रतिष्ठान✨ (नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया पेजला फॉलो करा) 🌟Instagram Link:   / sanmanyuvapratishtanofc   🌟Facebook Link:   / sanmanyuvapratishtanofc   🌟Youtube Link:    / sanmanyuvapratishtan   जय अंबे माँ!