🤣महालिंगी रुखवत उखाणे | Rukhwat Ukhane | मजेशीर उखाणे | Funny Ukhane | ग्रामीण परंपरा | Rural
Mai Marathi
0:00 / 0:00
🤣महालिंगी रुखवत उखाणे | Rukhwat Ukhane | मजेशीर उखाणे | Funny Ukhane | ग्रामीण परंपरा | Rural
15 606 просмотров · 9 мес. назад
Mai Marathi
682 тыс. подписчиков
15 606 просмотров · 9 мес. назад
महालिंगी, ता. कंधार, जि. नांदेड येथे रुखवत (शिदोरी) कार्यक्रमादरम्यान रंगलेले हे मजेशीर, खट्याळ आणि हास्याचे उखाणे खास पाहण्यासारखे आहेत. 😄
ग्रामीण महाराष्ट्रातील पारंपरिक विवाहपद्धती, लोकपरंपरा आणि लोककलेचा सुंदर मिलाफ या प्रसंगातून अनुभवायला मिळतो. रुखवत (शिदोरी) कार्यक्रमातील आनंदी वातावरण आणि पारंपरिक उखाण्यांची ही खास झलक नक्की पाहा.
महाराष्ट्रातील अशा समृद्ध लोकपरंपरा, ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक प्रथा जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा MAI MARATHI चा हा छोटासा प्रयत्न आहे. ❤️
#महालिंगी #रुखवत #उखाणे #Mahalingi #Rukhwat #Ukhane #ग्रामीणसंस्कृती #RuralCulture #लोकपरंपरा
Disclaimer
This video is presented for cultural, traditional and entertainment purposes. The content reflects a traditional rural cultural event and is intended to document and preserve local folk traditions. No disrespect or harm is intended toward any individual, community, tradition or belief.