एकदम मऊ आणि सुंदर मोदक आपल्या लाडक्या बाप्पा साठी अगदी सोप्या पद्धतीने बनवा #maichekitchen
Mai che Kitchen
0:00 / 0:00
एकदम मऊ आणि सुंदर मोदक आपल्या लाडक्या बाप्पा साठी अगदी सोप्या पद्धतीने बनवा #maichekitchen
52 просмотра · 2 дня назад
Mai che Kitchen
636 подписчиков
52 просмотра · 2 дня назад
नमस्कार 🙏 🙏
माईच्या किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे 🙏 😊
घरच्या घरी सोप्या पद्धतीने उकड तयार करून मोदक कसे बनवायचे आणि मोदक छान मऊ राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, हे सविस्तर दाखवले आहे.
विडिओ आवडला असेल तर पूर्ण पाहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
🌺🌷 गणपती बाप्पा मोरया 🌺 🌷
#उकडीचेमोदक
#UkadicheModak
#ModakRecipe
#GanpatiSpecial
#GanpatiBappaMorya
#MaharashtrianRecipe
#TraditionalRecipe
#Modak
#maichekitchen