भागशाळा मैदान || Bhagshala Ground || Places to visit in Dombivli west
Capture and Create
0:00 / 0:00
भागशाळा मैदान || Bhagshala Ground || Places to visit in Dombivli west
2 365 просмотров · 6 лет назад
Capture and Create
19,7 тыс. подписчиков
2 365 просмотров · 6 лет назад
Hi Friends,
आमची डोंबिवली..... आमच्या डोंबिवली मध्ये बऱ्याच जागा आहेत जिथे तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या डोंबिवली मधली अजून एक नवीन जागा आणि ती आहे भागशाळा मैदान. भागशाळा मैदान डोंबिवली स्टेशन पासून सात ते आठ मिनिटावर आहे. हे मैदान खूप मोठे असून येथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच येथे कोकण महोत्सव, राजकीय नेत्यांच्या मोठ्यामोठ्या सभा आणि वेगवेगळे खेळही येथे आयोजित केले जातात. या मैदानात स्थानिक रहिवासी मॉर्निंग वॉकसाठी, व्यायामासाठी सकाळच्या वेळेस येतात त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेसही बरीच लोकं इथे आपल्या विरंगुळ्यासाठी येतात. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला जी शोभा यात्रा निघते त्याची सुरुवातही याच मैदानावरन केली जाते. तरच हा व्हिडिओ नक्की बघा आणि मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.
Please Subscribe, Comment, Like and Share my video.
Thank you for watching 😊😊
#dombivliwest #bhagshalamaidan #ground #places #captureandcreate