Перейти к содержимому

गावातला एक पावसाळी दिवस 🌧️ | मोरांचा आवाज, हिरवागार निसर्ग आणि गावाकडचं जीवन

Nomadic Mahadik (Formerly KonkanSecrets)

0:00 / 0:00

गावातला एक पावसाळी दिवस 🌧️ | मोरांचा आवाज, हिरवागार निसर्ग आणि गावाकडचं जीवन

1 488 просмотров · 7 дней назад
Nomadic Mahadik (Formerly KonkanSecrets)
5,75 тыс. подписчиков
1 488 просмотров · 7 дней назад
गावी घराची साफसफाई केल्यानंतर किराणा खरेदीसाठी बाहेर पडलो आणि वाटेत अचानक सुंदर मोराचं दर्शन झालं 🦚. पुढे जाताना जोरदार पावसाने गाठलं 🌧️. किराणा खरेदी करून घरी आल्यानंतर गावात फेरफटका मारला. पावसामुळे हिरवाईने नटलेलं गाव, मातीचा सुगंध, शांत वातावरण आणि निसर्गाचं सुंदर रूप या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळेल. 🌿🏡 गावाकडचा पावसाळा आणि निसर्ग आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडला तर Like, Comment आणि Subscribe करा. ❤️ गावाकडचा पाऊस, पावसाळ्यातील गाव, मराठी गाव vlog, village vlog Marathi, Marathi rural vlog, monsoon village vlog, Maharashtra village, गावातील निसर्ग, पावसातील गाव, मोराचे दर्शन, village life Maharashtra, rainy season village, Marathi vlog, गावचा फेरफटका, ग्रामीण जीवन #गावाकडचा_पाऊस #पावसाळा #गावातील_निसर्ग #MarathiVlog #VillageVlog #MonsoonVlog #MaharashtraVillage #VillageLife #RainyDay #NatureVlog #मोर #मराठीVlog