आळंदीची दिंडी पंढरी निघाली | Aalandichi Dindi Pandhari Nighali | आषाढी एकादशीचे भजन | Dindi Bhajan
आरोही संदीप भक्तीसंगीत
0:00 / 0:00
आळंदीची दिंडी पंढरी निघाली | Aalandichi Dindi Pandhari Nighali | आषाढी एकादशीचे भजन | Dindi Bhajan
24 540 просмотров · 8 мес. назад
आरोही संदीप भक्तीसंगीत
41 тыс. подписчиков
24 540 просмотров · 8 мес. назад
आळंदीची दिंडी पंढरी निघाली | Aalandichi Dindi Pandhari Nighali | आषाढी एकादशीचे भजन | Dindi Bhajan
आळंदीची दिंडी पंढरी निघाली
विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली ..धृ..
हा भक्तीचा भाव निराळा
आषाढी वारीचा सोहळा निराळा
टाळ मृदंगात संतजन न्हाली
विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली .१
आषाढी वारी डोळे भरून पहावी
विठू माऊली ची माया निराळी
भक्तजन सारी अमृतात न्हाली
विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली.२
ज्ञानदेवाने रचिला पाया
तुकारामाचा लागे कळस डुलाया
वाखरीवर आज भेटा भेट
विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली.३
#आळंदीचीदिंडीपंढरीनिघाली
#विठ्ठलालाभेटायलामाऊलीनिघाली
#आरोहीसंदीपभक्तीसंगीत
#अभंगभजन
#आषाढीएकादशीअभंग
#दिंडीचेभजन
#एकादशीचेभजन
#माऊलीदिंडीसोहळाभजन
#आळंदीचीदिंडी
#पंढरीनिघाली
#vitthalbhajan
#devotionalbhajan
#bhajan
#abhang
#अभंग
#भजन
#विठ्ठलाचेभजन
#दिंडीभजन
#माऊलीपालखीसोहळाभजन
#आषाढीवारीभजन
#aarohisandipbhaktisangeet
#विठ्ठलाचेअभंग
#विठ्ठलभजन
#Aalandichidindipandharinighali
#vitthalbhajan