Перейти к содержимому

Santosh Bangar मंत्री होणार? Shrikant Shinde यांच्या समोर कावड यात्रेतून फिल्डिंग लावलीय?

थोडक्यात | Thodkyaat

0:00 / 0:00

Santosh Bangar मंत्री होणार? Shrikant Shinde यांच्या समोर कावड यात्रेतून फिल्डिंग लावलीय?

18 667 просмотров · 4 недели назад
थोडक्यात | Thodkyaat
317 тыс. подписчиков
18 667 просмотров · 4 недели назад
#SantoshBangar #ShrikantShinde #EknathShinde #एकनाथशिंदे #NageshPatilAshtikar कृपया अधिक व्हिडिओसाठी https://goo.gl/vuW3OI या लिंकवर क्लिक करुन आमचं चॅनेल सबस्क्राईब करा हिंगोली जिल्ह्याचं राजकारण म्हटलं कि एक चेहरा आणि.....एका आमदारचं नाव समोर येतं.....संतोष बांगर...... एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते. आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर....., या ना त्या कारणानं सतत चर्चेत असलेलं नाव. पण आता त्यांचं नाव चर्चेत आलंय ते मंत्रिपदाच्या मागणीमुळं.... दरवर्षी श्रावणात कळमनुरी ते औंढा नागनाथ ही कावड यात्रा आमदार संतोष बांगर आयोजित करत असतात. यावेळीही २४ ऑगस्टला सोमवारी कळमनुरी ते औंढा नागनाथ ही कावड यात्रा संपन्न झाली. यावेळी शिवसेनेचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र. श्रीकांत शिंदेंनी या यात्रेला हजेरी लावली. यावेळी आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांनी त्यांना मंत्री करण्याचा तगादा लावला आणि घोषणाबाजी केली. या अगोदरही आमदार संतोष बांगर यांनी आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती. पण यावेळी आमदार बांगरांच्या समर्थकांनी त्यांच्या मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर शिवसेनेचे नेते. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंसमोर नेमकं काय घडलं? आमदार संतोष बांगर यांच्या मंत्रीपदाची मागणी समर्थकांकडून येताच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, श्रीकांत शिंदेंच्या समोर नेमकं काय म्हणाले? सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून... ---------------------------------- 📢 Welcome to Thodkyaat News – Fast, Accurate & Impactful! 🔹Who We Are Thodkyaat News is your go-to destination for crisp, reliable, and insightful news. We bring you the latest updates from Maharashtra and India, ensuring you stay informed without the clutter of unnecessary details. In today’s fast-paced world, we simplify the news—so you get the essence, not the overload. 🔹Our Mission & Vision We aim to be Maharashtra’s most *trusted and efficient* news platform, delivering news that matters in a *quick and clear* format. Our goal is to empower our audience with knowledge while respecting their time. Whether you’re at home or on the go, Thodkyaat News keeps you updated in minutes. 🔹Copyright Disclaimer Thodkyaat News abides by *Fair Use* under Section 107 of the Copyright Act 1976, allowing content for purposes such as criticism, commentary, news reporting, teaching, scholarship, and research. 🚀 Stay Informed. Save Time. Join the Thodkyaat News Community Today! 🔗 Follow Us Here: 🌐 Website: https://www.thodkyaat.com 📍 Facebook:   / thodkyaat   📸 Instagram:   / thodkyaat   🐦 X (Twitter):   / thodkyaat   🎥 YouTube:    / @thodkyaat