बहिणीसोबत भाच्याला खास गिफ्ट 🎁❤️@SuchitaSatishvlogs
SuchitaSatishvlogs
0:00 / 0:00
बहिणीसोबत भाच्याला खास गिफ्ट 🎁❤️@SuchitaSatishvlogs
123 просмотра · 6 дней назад
SuchitaSatishvlogs
228 подписчиков
123 просмотра · 6 дней назад
🌸 Vlog Description 🌸
आजच्या vlog मध्ये आहे मम्मीच्या घरी गेल्यावरची धमाल, घरच्यांसोबतचे प्रेमळ क्षण आणि रक्षाबंधनाचा सुंदर सण ❤️✨
माझ्या बाळाला मिळालेले Dancing Cactus आणि Doremon चे cute gifts 🎁🥰, त्याच्यासोबतची मजा, रक्षाबंधनाची तयारी आणि भावाला राखी बांधून केलेलं celebration 🪢❤️
तसंच रक्षाबंधनानिमित्त मिळालेलं खास gift 🎁 आणि मम्मीच्या घरी सगळ्यांसोबत घालवलेला छान वेळ या vlog मध्ये पाहायला मिळणार आहे.
पूर्ण vlog नक्की बघा आणि आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 | Subscribe ❤️ करायला विसरू नका!
#Rakhshabandhan #RakshaBandhan #MarathiVlog #DailyRoutineVlog #BabyCare #BabyVlog #DancingCactus #Doremon #RakhiCelebration #RakshabandhanGift #MarathiVlogger #FamilyVlog #LifestyleVlog