Перейти к содержимому

थेट शेतातच मातीच्या आरोग्याची सोपी चाचणी!🌱

SRT - Saguna Regenerative Technique

0:00 / 0:00

थेट शेतातच मातीच्या आरोग्याची सोपी चाचणी!🌱

24 393 просмотра · 4 месяца назад
SRT - Saguna Regenerative Technique
24,5 тыс. подписчиков
24 393 просмотра · 4 месяца назад
मातीची सुपीकता, रचना, सेंद्रिय कर्ब, ओलावा आणि सूक्ष्मजीवांची सक्रियता समजून घेतल्यास शेतकरी योग्य पीक व्यवस्थापन, खत नियोजन आणि जमिनीचे दीर्घकालीन आरोग्य सुधारू शकतो. शेतातील माती निरोगी असेल तर पिकांची वाढ चांगली होते, उत्पादन खर्च कमी होतो आणि शेती अधिक शाश्वत बनते. योग्य वेळी मातीची तपासणी करणे हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या शंका, सूचना, किंवा काही माहिती हवी असेल तर खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून आमच्याशी थेट संपर्क करा. 📧 ईमेल: sagunaruralfoundation@gmail.com 📱 मोबाईल / व्हॉट्सअ‍ॅप: +91-9673027975 🌐 वेबसाइट: https://www.sagunafoundation.ngo 🔗 आम्हाला सोशल मीडियावर भेटा: 👉 फेसबुक:   / sagunaruralfoundation   👉 इन्स्टाग्राम:   / sagunaregenerativetechnique   👉 लिंक्डइन:   / saguna-regenerative-technique-a284ba1ba   तुम्ही आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा विश्वास आणि प्रेम हेच आमचं बळ! धन्यवाद! 🙏🌱 #मातीचेआरोग्य #मातीपरीक्षण #शेती #शेतकरी #नैसर्गिकशेती #सेंद्रियशेती #शाश्वतशेती #SoilHealth #SoilTesting #Farming #Agriculture #IndianFarmers #RegenerativeAgriculture #SustainableFarming