Перейти к содержимому

💸YouTube Monetization नवीन नियम 2027✅ | चॅनल कसं Monetize करायचं?💰

Apurva Pethkar

0:00 / 0:00

💸YouTube Monetization नवीन नियम 2027✅ | चॅनल कसं Monetize करायचं?💰

21 454 просмотра · 2 нед. назад
Apurva Pethkar
44,4 тыс. подписчиков
21 454 просмотра · 2 нед. назад
YouTube Monetization Criteria 2027: तुमचे चॅनल पैसे कमवण्यासाठी तयार आहे का? 💰🚀 नमस्कार मित्रांनो! तुम्ही YouTube वर व्हिडिओ बनवताय पण कमाई कशी सुरू करायची हे माहित नाही? या व्हिडिओमध्ये मी 2027 मधील YouTube च्या नवीन नियमांची आणि Monetization Criteria ची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत दिली आहे. 📈 📌 या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल? ▫️Tier 1 Monetization (Early Access): 500 Subscribers आणि 3,000 तास Watch Time पूर्ण झाल्यावर काय मिळते? (Super Chat, Stickers & Memberships) 🎁 ▫️Tier 2 Monetization (Full Partner Program): 1,000 Subscribers आणि 8000 तास Watch Time चा नियम. 📺 ▫️Shorts Creators: 90 दिवसात 10 Million Shorts Views मिळवून चॅनल कसे Monetize करावे? ⚡ Video आवडल्यास Like करा, Share करा आणि आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🔔 #monetization #monetize #marathi #marathimulgi #youtube #support #supportme #guid #learn #youtuber #ideas