Перейти к содержимому

पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार, किल्ले कोरलाई #korlai @Dr_Prasad_traveling

Dr Prasad traveling

0:00 / 0:00

पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार, किल्ले कोरलाई #korlai @Dr_Prasad_traveling

3 166 просмотров · 13 дней назад
Dr Prasad traveling
1,65 тыс. подписчиков
3 166 просмотров · 13 дней назад
कोरलाई किल्ला कोरलाई किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात अरबी समुद्रात एका खडकाळ भूशिरावर वसलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. पोर्तुगिजांनी १५२१ मध्ये चौलच्या रक्षणासाठी कुंडलिका नदीच्या मुखाशी हा किल्ला बांधला. याला पोर्तुगीज भाषेत 'मारो दे चौल' (Morro De Chaul) म्हणजेच चौलचा डोंगर असे म्हटले जायचे. या किल्ल्याची रचना पोर्तुगीज वसाहती वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. हा किल्ला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्यात पाण्याचे टाके, चर्चचे अवशेष आणि जुन्या तोफा पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पायथ्याशी आणि परिसरामध्ये एक आधुनिक व सुंदर दीपगृह (कोर्लई लाईट हाऊस) आहे, जे आजही चालू स्थितीत असून तिथून ३६० अंशात परिसर दिसतो #korlaifort #kokan #alibaug #fort #youtube #youtuber #history #travel #monsoon #monsoontrek