No Onion No Garlic Jain Recipe | ओट्स रवा आप्पे | Oats Rava Appe | Paryushan Recipe | Instant Appe
Sadhya Sopya Recipe with Poonam
0:00 / 0:00
No Onion No Garlic Jain Recipe | ओट्स रवा आप्पे | Oats Rava Appe | Paryushan Recipe | Instant Appe
17 просмотров · 11 часов назад
Sadhya Sopya Recipe with Poonam
108 подписчиков
17 просмотров · 11 часов назад
आज बनवूया ओट्स रवा आप्पे | Oats Rava Appe अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. 😋
ही रेसिपी No Onion No Garlic Jain Recipe असून पर्युषणासाठी योग्य आहे.
ओट्स, रवा आणि बेसन वापरून बनवलेले हे आप्पे चविष्ट, झटपट आणि नाश्त्यासाठी एकदम छान आहेत. घरच्या घरी उपलब्ध साहित्य वापरून हे आप्पे सहज बनवता येतात.
साहित्य:
रवा – 1 कप
ओट्स – ½ कप
बेसन पीठ – ¼ कप
ताक – 1 कप किंवा दही – 3 ते 4 चमचे
मीठ – चवीनुसार
तेल – 1 चमचा + आप्पे भाजण्यासाठी
साखर – ¼ चमचा (ऐच्छिक)
जिरे – ¼ चमचा
हळद – ¼ चमचा
मिरची पावडर – ¼ चमचा
धणे पावडर – ¼ चमचा
खाण्याचा सोडा – ¼ चमचा
इनो – ¼ चमचा
🌿 Paryushan Special Recipe | Jain Recipe | No Onion No Garlic Recipe
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share आणि Subscribe ❤️ नक्की करा.
#OatsRavaAppe #OatsAppe #RavaAppe #ParyushanRecipe #JainRecipe #NoOnionNoGarlic #InstantAppe #AppeRecipe #HealthyBreakfast #SadhyaSopyaRecipes