आंबीकेला जाया आवंदा न्हवतं माझं मन |नवरात्री उत्सव 2026 स्पेशल भजन |Hanamantmanejihekar
ह.भ.प.हनमंत माने मास्तर जिहेकर
0:00 / 0:00
आंबीकेला जाया आवंदा न्हवतं माझं मन |नवरात्री उत्सव 2026 स्पेशल भजन |Hanamantmanejihekar
160 просмотров · 14 часов назад
ह.भ.प.हनमंत माने मास्तर जिहेकर
3,32 тыс. подписчиков
160 просмотров · 14 часов назад
आंबीकेला जाया आवंदा न्हवतं माझं मन |नवरात्री उत्सव स्पेशल भजन |Hanamantmanejihekar
"आंबीकेला जाया आवंदा न्हवतं माझं मन | अंबिका मातेने चिठ्ठ्या पाठविल्या दोन | "भाग १ | नवरात्री उत्सव स्पेशल
🚩जय हरी विठ्ठल 🙏🏻जय दुर्गा माता 🙏🏻🚩नवरात्री ऊस्तवा निम्मित अतिशय गोड आणि भक्तिमय पारंपारिक भजन - आंबा मातेची आठवण "आंबीकेला जाया आवंदा न्हवतं माझं मन |आंबिका मातेने चिट्या पाठविल्या दोन ||"खास तुमच्यासाठी 🙏🏻
🎙️ गायन: हणमंत माने जिहेकर
तबला :- पप्पू फाळके सैदापूर
कोरस :-जितेंद्र पवार सैदापूर, हवालदार सैदापूर, सुरेश खाडे, सदाशिव अप्पा, मेहरबान सतीश सूर्यवंशी, कृष्णाजी साळुंखे पुसेगाव व भजन मंडळ दौलतनगर सातारा.
📍 स्थळ: सूर्यवंशी कॉलनी, दौलतनगर करंजे तर्फे, सातारा
संपूर्ण भजनाचा आनंद घ्या - भाग २ लवकरच आपल्या चॅनल वर येईल
आपल्या भजनाला HYPE करायला विसरू नका 🚩 - आपला चॅनल YouTube वर TOP 5% मध्ये आहे!
#AmbikelaJaya #AmbikaMataBhajan #NavratriSpecial #HanamantManeJihekar #SataraBhajan #MarathiBhajan #DeviBhajan #SuryawanshiColony #DaulatnagarKaranje
© हणमंत माने जिहेकर | सर्व हक्क राखीव
जय अंबिका माता! 🚩