कोकणात गौरीला मटन-वडेच नेवेद्य का? | गौरीचा पहिला ओवसा आणि ओवशात गोल्ड गिफ्ट 😍🎁✨ | Day-5 Vlog
DeepDarsh Lifestyle
0:00 / 0:00
कोकणात गौरीला मटन-वडेच नेवेद्य का? | गौरीचा पहिला ओवसा आणि ओवशात गोल्ड गिफ्ट 😍🎁✨ | Day-5 Vlog
2 275 просмотров · 3 дн. назад
DeepDarsh Lifestyle
66 подписчиков
2 275 просмотров · 3 дн. назад
🌺🙏 कोकणातील गौरीचा सण, आपली परंपरा आणि खास गौरी ओवसा! ❤️
कोकणात गौरीच्या सणाला मटन-वडे यांचा खास नेवेद्य का केला जातो? 😍 या व्हिडिओमध्ये पाहा आमच्या घरातील गौरी ओवशाची सुंदर परंपरा, पारंपरिक विधी, स्वादिष्ट मटन-वडे आणि ओवशामध्ये मिळालेलं खास गोल्ड गिफ्ट! 🎁✨
गावाकडच्या सणांची मजा, कोकणची संस्कृती आणि लग्नानंतर सासरच्या घरातील सुंदर आठवणी या vlog मध्ये पाहायला मिळतील. 🥰🌸
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हालाही तुमच्या गावातील गौरीच्या परंपरा कमेंटमध्ये सांगा! ❤️
👍 व्हिडिओ आवडला तर LIKE करा
💬 तुमच्या गावातील गौरीची परंपरा COMMENT करा
🔔 अशाच मराठी फॅमिली आणि कोकण vlog साठी SUBSCRIBE करा!
#कोकण #गौरीओवसा #मटनवडे
#KokanVlog #Kokan #GauriOvasa #GauriGanpati #GauriPujan #MarathiVlog #MarathiYouTuber #MuttonVade #KokanFood #MaharashtrianTradition #MarathiCulture #FestivalVlog #FamilyVlog #SasarchiPahiliGauri #GauriFestival #GoldGift #KonkanCulture #मराठीव्लॉग #कोकण #गौरीओवसा #मटनवडे #महाराष्ट्र