खांद्यावरून ब्लाउज घसरत असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा!मोठ्या साईजचा ब्लाउज कटिंग करताना 3 चुका टाळा .
Shital Bhojane
0:00 / 0:00
खांद्यावरून ब्लाउज घसरत असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा!मोठ्या साईजचा ब्लाउज कटिंग करताना 3 चुका टाळा .
95 просмотров · 1 дн. назад
Shital Bhojane
69 подписчиков
95 просмотров · 1 дн. назад
तुमच्याही ब्लाउजचे शोल्डर खांद्यावरून खाली उतरतात का? हेवी साईज ब्लाउज कटिंग करताना काय काळजी घ्यावी? या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने हेवी साईज ब्लाउज ड्राफ्टिंग आणि शोल्डर उतरण्याच्या समस्येवर परिपूर्ण सोल्यूशन पाहणार आहोत.
व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल (Key Highlights):
हेवी साईज ब्लाउजचे अचूक माप कसे घ्यावे
गळा रुंदी (Neck Width) आणि आर्महोल (Armhole) किती घ्यावे
शोल्डर खाली घसरू नये म्हणून सोप्या टिप्स
कटिंग करताना होणाऱ्या महत्त्वाच्या चुका आणि उपाय
📌 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला Subcribe करायला विसरू नका!
#BlouseCutting #BlouseDrafting #ShoulderFallingSolution #MarathiTailoring #HeavySizeBlouse #FashionDesigning