पाटील सरांचा बंदिस्त मेंढी पालन |वर्षाला घेतात😱येवढ उत्पन्न|माडग्याळ मेंढी लाखोची बोली|Sheep Farming
Krishimay कृषीमय
0:00 / 0:00
पाटील सरांचा बंदिस्त मेंढी पालन |वर्षाला घेतात😱येवढ उत्पन्न|माडग्याळ मेंढी लाखोची बोली|Sheep Farming
13 500 просмотров · 8 месяцев назад
Krishimay कृषीमय
4,76 тыс. подписчиков
13 500 просмотров · 8 месяцев назад
नमस्कार मित्रांनो 🙏
मेंढीपालन व्यवसाय (Sheep Farming) सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
या व्हिडिओमध्ये आम्ही मेंढीपालन व्यवसायाची सविस्तर माहिती दिली आहे. ग्रामीण भागात कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय म्हणजे मेंढीपालन. योग्य नियोजन, जात निवड, खाद्य व्यवस्थापन आणि आरोग्य काळजी घेतल्यास हा व्यवसाय यशस्वीपणे करता येतो.
📌 या व्हिडिओमध्ये काय पाहाल?
✔️ मेंढीपालन व्यवसाय कसा सुरू करावा
✔️ महाराष्ट्रातील योग्य मेंढीच्या जाती
✔️ खाद्य व चारापद्धती
✔️ शेड (गोठा) व्यवस्थापन
✔️ आजार व लसीकरण माहिती
✔️ खर्च व नफा अंदाज
✔️ नवशिक्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स
हा व्हिडिओ शेतकरी, ग्रामीण उद्योजक आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे.
👉 असा उपयुक्त शेतीविषयक कंटेंट पाहण्यासाठी Krishimay चॅनलला Subscribe करा
👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा आणि शेतकरी मित्रांसोबत Share करा 🙏
शेतकरी नाव - प्रदिप पाटील (सर)
मोबाईल नो. 7385992910 / 8668804835
पत्ता : भिंगेवाडी, ता. आटपाडी जी. सांगली
#agriculture #farming #marathi #mendhi #sangli #profit #agriculturebusiness #poultry #poultryfarming #atpadi
#मेंढीपालन