कोकणातला पहिला दिवस 🌿 | गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 | Ganesh Utsav Vlog ❤️
Shubhshri Pednekar
0:00 / 0:00
कोकणातला पहिला दिवस 🌿 | गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 | Ganesh Utsav Vlog ❤️
379 просмотров · 11 дней назад
Shubhshri Pednekar
77 подписчиков
379 просмотров · 11 дней назад
गणपती बाप्पाच्या आगमनासोबत कोकणातला आमचा पहिला दिवस! 🌿🏡✨
गावचं सुंदर वातावरण, घरगुती गणपती उत्सव, कोकणी vibe, भरपूर मस्ती आणि मनाला शांत करणारे क्षण ❤️
या vlog मध्ये आमच्या Konkan trip चा Day 1 तुमच्यासोबत share केला आहे. 🥹🌴
गावच्या साध्या-सुंदर वातावरणात गणपती बाप्पासोबत घालवलेला हा दिवस कायम लक्षात राहणारा आहे. 🙏🏻❤️
गणपती बाप्पा मोरया! ❤️✨
#KonkanVlog #GaneshUtsav #GanpatiBappaMorya #KonkanTrip #MarathiVlog #VillageVlog #ShubhshriVlogs #GanpatiVlog #vlog