वारी गिनायची नसते, वारी पेरायची असते | Ashadhi Ekadashi 2026 | Pandharpur | Wari 2026
Ravindra Chavan
0:00 / 0:00
वारी गिनायची नसते, वारी पेरायची असते | Ashadhi Ekadashi 2026 | Pandharpur | Wari 2026
8 584 просмотра · 2 месяца назад
Ravindra Chavan
13,8 тыс. подписчиков
8 584 просмотра · 2 месяца назад
#RavindraChavan #BJP #maharashtra
राम कृष्ण हरी !
विठूमाऊलीच्या मनोहर दर्शनाचा ध्यास आणि त्याच्या भेटीसाठी पावलांना लागलेली ओढ म्हणजे आषाढीची वारी ! असं विठ्ठलाशी एकरूप होऊन मैलोनमैल वारी केल्यानंतर होणारं साक्षात विठूमाऊलीचं दर्शन म्हणजे आषाढी एकादशी !
भगवंत पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी वंदन !
सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
जय हरी विठ्ठल !
[ Ashadhi Ekadashi 2026, Devshayani Ekadashi 2026, Pandharpur Wari 2026, Ashadhi Wari 2026, Lord Vitthal Pandharpur Darshan, Jai Hari Vitthal, Ram Krishna Hari ]
#AshadhiEkadashi2026 #Wari2026 #JaiHariVitthal