Перейти к содержимому

"भरून पावली वारी माझी..."

SwaraSetu

0:00 / 0:00

"भरून पावली वारी माझी..."

983 просмотра · 3 мес. назад
SwaraSetu
186 подписчиков
983 просмотра · 3 мес. назад
स्वरसेतू सादर करीत आहे... "भरून पावली वारी माझी" गीत: स्मिता श्रीपाद संगीत: ओंकार साठे गायक: प्रांजल अक्कलकोटकर कोरस: सायली जोशी, सुचेता परांजपे, स्मिता श्रीपाद, ओंकार साठे संगीत संयोजन: ओंकार साठे, प्रांजल अक्कलकोटकर तबला: ओंकार साठे टाळ: सुचेता परांजपे अरेंजमेंट / प्रोग्रॅमिंग : शुभंकर भागवत (Younisson म्युझिक लॅब, पुणे) साउंड इंजिनिअरिंग: सूरज सोळसे ( झंकार स्टुडिओ, पुणे ) व्हिडीओ संकलन: शैक्षणिक साधन केंद्र, ज्ञान प्रबोधिनी आभार: ज्ञान प्रबोधिनी पालक अभिव्यक्ती गट काव्यरचना( lyrics): सज्जनांची भेट, सज्जनांचा संग नामात हो दंग, मैत्र जीवांचे तुझ्या नामघोषे, वाणी सुखावली भरून पावली, वारी माझी निळ्या अंबरात, पताकांची ओळ भक्तीचा हा खेळ, खेळू सारे भक्तांचा सागर, माऊलीच्या घरी म्हणे वारकरी, वारी माझी नाचती वैष्णव, तल्लीन होऊन नुरे देहभान, विठू पायी टाळ चिपळ्यांना, साथ मृदूंगाची अभंगात न्हाली, वारी माझी #वारी2026