Перейти к содержимому

गौरी मातेसाठी रात्रभर जागरण! 🙏❤️ | पारंपरिक भजन, ढोल आणि नृत्य | Kokan Vlog #15

From Kokan

0:00 / 0:00

गौरी मातेसाठी रात्रभर जागरण! 🙏❤️ | पारंपरिक भजन, ढोल आणि नृत्य | Kokan Vlog #15

258 просмотров · 11 часов назад
From Kokan
85 подписчиков
258 просмотров · 11 часов назад
गौरी मातेच्या भक्तीमय वातावरणातला आमच्या कोकणातला एक खास दिवस… 🙏🌺❤️ या व्लॉगमध्ये आमच्या घरासमोर असलेल्या मंदिरात होणारी गौरी मातेची पारंपरिक पूजा, महिलांकडून केली जाणारी पूजा आणि दुपारची आरती तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर सुरू होतं गौरी मातेचं रात्रभर जागरण! 🙏 रात्रीपासून पहाटे साधारण ४:३० वाजेपर्यंत मंदिरात राहून पारंपरिक भजन, ढोल वादन, टाळांचा नाद आणि भजनाच्या तालावर केलेलं आमचं पारंपरिक नृत्य… ❤️ गावातले सगळेजण एकत्र येऊन श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केलेला हा सुंदर सोहळा म्हणजेच खरं कोकण! 🌴🙏 कोकणातली संस्कृती, परंपरा आणि गावाकडचं हे अस्सल वातावरण तुम्हाला या व्लॉगमध्ये नक्कीच आवडेल. ❤️ व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा 💬 Comment करा 🔔 From Kokan Subscribe करा आणि हा व्लॉग तुमच्या मित्र-परिवारासोबत Share करा. ❤️ From Kokan 🌴❤️ Your Queries gauri mata gouri mata gauri mata pooja gauri mata jagran gauri jagran konkan gauri mata kokan gauri mata konkan traditional bhajan konkan culture From Kokan Hashtag #FromKokan #KokanVlog #GauriMata #GauriJagran #GauriPooja #KonkanCulture #KokanCulture #TraditionalBhajan #KokanTradition #MarathiVlog