Перейти к содержимому

मुंबईचे प्रसिद्ध गणपती 🙏❤️| Mumbai Ganpati Darshan 2026 | लालबाग, चिंचपोकळी, काळाचौकीचे गणपती बाप्पा

vrushanket

0:00 / 0:00

मुंबईचे प्रसिद्ध गणपती 🙏❤️| Mumbai Ganpati Darshan 2026 | लालबाग, चिंचपोकळी, काळाचौकीचे गणपती बाप्पा

121 просмотр · 2 дня назад
vrushanket
702 подписчика
121 просмотр · 2 дня назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मुंबईच्या लालबागमध्ये एक खास भटकंती! यावर्षी लालबाग, चिंचपोकळी आणि काळाचौकीच्या प्रसिद्ध गणपतींचं मनमोहक दर्शन घेतलं. 🌺✨ मुंबईच्या गणेशोत्सवाची भव्यता, बाप्पांची सुंदर मूर्ती, सजावट आणि भक्तांचा उत्साह या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ❤️ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 👇 🙏 चिंचपोकळीचा बाप्पा 🙏 काळाचौकीचा महागणपती 🙏 लालबाग परिसरातील गणपती दर्शन 🙏 मुंबईच्या गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण तुम्हाला यापैकी कोणता बाप्पा सर्वात जास्त आवडला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️👇 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा. गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️ मंगलमूर्ती मोरया! 🌺