Перейти к содержимому

दादरमध्ये भव्य Shopping Fiesta सुरू! 🛍️ | नवरात्री • दसरा • दिवाळी Special | Scoutt Hall Dadar West

Pranay Vlogs Mumbai

0:00 / 0:00

दादरमध्ये भव्य Shopping Fiesta सुरू! 🛍️ | नवरात्री • दसरा • दिवाळी Special | Scoutt Hall Dadar West

5 459 просмотров · 2 дн. назад
Pranay Vlogs Mumbai
51,2 тыс. подписчиков
5 459 просмотров · 2 дн. назад
दादरकरांनो, तुमच्या नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या Shopping साठी भव्य Exhibition सुरू झालंय! 🛍️✨ 📍 Scoutt Hall, शिवाजी पार्क, दादर West 📅 8, 9, 10 & 11 October 2026 ⏰ सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत या Shopping Fiesta Exhibition मध्ये तुम्हाला मिळणार आहे— 👗 सुंदर साड्या 💎 ज्वेलरी 🧵 Dress Materials 🏠 Home Décor 🎨 Handcrafted Items 🍱 दिवाळीचा फराळ 🛍️ आणि बरंच काही! 🌱 Special Attraction: तुमच्या Kitchen Waste पासून नैसर्गिक खाद तयार करण्याचा अनोखा अनुभव आणि ती खाद तुमच्या झाडांसाठी वापरण्याची संधी! ❤️ तसेच अंध आणि दिव्यांग मुलांनी उभारलेले विशेष स्टॉल्स आणि त्यांचे प्रेरणादायी उपक्रमही नक्की पाहा. Navratri + Dussehra + Diwali Shopping = सगळं एका ठिकाणी! 🪔✨ व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE ↗️ | SUBSCRIBE ❤️ नक्की करा. #DadarShopping #ShoppingFiesta #DadarWest #ScouttHall #DadarExhibition #DiwaliShopping #NavratriShopping #DussehraShopping #MumbaiShopping #DadarEvents #Diwali2026 #MumbaiEvents #ShoppingExhibition #Dadar #MumbaiReels