🌧️ पावसाळी सकाळ... शेतात फक्त फेरफटका मारायला गेले आणि टोपलीभर ताजी भाजी घेऊन आले! 🌿😍
Pallavi's डेली vlog😊
0:00 / 0:00
🌧️ पावसाळी सकाळ... शेतात फक्त फेरफटका मारायला गेले आणि टोपलीभर ताजी भाजी घेऊन आले! 🌿😍
102 597 просмотров · 2 месяца назад
Pallavi's डेली vlog😊
196 тыс. подписчиков
102 597 просмотров · 2 месяца назад
आजची सकाळ अगदी पावसाळी आणि प्रसन्न वातावरणात सुरू झाली. 🌧️ आधी मुलांच्या टिफिनसाठी चपाती-भाजी बनवली, मुलीच्या आवडीची टोमॅटोची चटणी केली आणि सगळ्यांचे टिफिन तयार केले. 🥰
घरात किचनच्या कामासोबत पेंटरचं कामही सुरू होतं. तुळशीला पाणी घातलं, फुलं तोडली आणि नंतर थोडा वेळ शेतात फेरफटका मारायला गेले.
शेतात धने, मेथी, कारली, राजगिरा, तांदुळजाची भाजी, भोपळा, पेरू... किती काय मिळालं! 🌿🍈 सगळा ताजा भाजीपाला घरासाठी तोडून आणला. शेवटी स्वतःच्या शेतातील काळा ऊस खाण्याचा मोहही आवरला नाही. 😍
अशाच साध्या पण मनाला आनंद देणाऱ्या दिवसाची ही छोटीशी सफर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा आवडता भाग कमेंटमध्ये सांगा. ❤️
#MiniVlog #DailyVlog #MarathiVlog #VillageLife #FarmLife #OrganicLife #KitchenVlog #RainyDay #VillageLifestyle #FreshVegetables #HomeGarden #RuralLife #MorningRoutine #FamilyVlog #DailyLife