Перейти к содержимому

प्रत्येक्ष श्रीस्वामी महाराजांचे, जयंती सोहळ्यावर शिक्कामोर्तब ‪@ShreeSwamirajMaulee21‬

ShreeSwamiraj Maulee

0:00 / 0:00

प्रत्येक्ष श्रीस्वामी महाराजांचे, जयंती सोहळ्यावर शिक्कामोर्तब ‪@ShreeSwamirajMaulee21‬

3 850 просмотров · 1 год назад
ShreeSwamiraj Maulee
40 тыс. подписчиков
3 850 просмотров · 1 год назад
‪@ShreeSwamirajMaulee21‬ गुरुदेव श्रीस्वामीसुत महाराजांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांची जयंती १५५ वर्षां पूर्वी १८७० साली साजरी करण्यास सुरुवात केली खरी, पण श्रीसुतांची जणू सत्वपरीक्षाच घेण्यात आली. मुंबईतच नाही तर खुद्द अक्कलकोट मध्ये हि त्यांच्यावर नाही नाही ते आरोप झाले. भरपूर टीका, भरपूर नालस्ती, नाही है ती नवे ठेवण्यात कोणी सुद्धा मागे राहिले नाही. अखेर श्रीस्वामी समर्थ महाराज पुढे सरसावले. त्यांनीच या जयंती सोहळ्यावर शिक्कामोर्तब केले. त्या बद्दलचा हा सविस्तर वृत्तांत..... आपला, मिलिंद नंदकुमार पिळगांवकर चैत्र शु. प्रतिपदा ( गुडी पाडवा ) शके १९४७ रविवार - ३० मार्च २०२५ ************************************************************************************** या एपिसोड मध्ये उल्लेख केलेले इतर व्हिडिओस :    • श्रीस्वामी महाराजांना खरंच आवडीनिवडी आहेत ...   श्रीस्वामी महाराजांच्या आवडी निवडी    • श्रीस्वामी महाराजांची जयंती कशी साजरी कराल...   श्रीस्वामी महाराजांची जयंती कशी साजरी कराल *************************************************************************************** WhatsApp / व्हॉट्सॲप : https://wa.me/919757483402 Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com Youtube / यूट्यूब : http://bit.ly/shreeswamirajmaulee Facebook / फेसबुक :   / swamiraj21   blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com Instagram / इंस्टाग्राम : instagram.com/swamiraj21 twitter / ट्विटर : twitter.com/swamiraj21 Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA #shreeswamisamarthma #shreeswamisamarth #Shreeswamiraj