Перейти к содержимому

अलिबाग सुरमई कोळंबी मच्छी मार्केट #marathi #streetfood #food

Shivkirti Vlog

0:00 / 0:00

अलिबाग सुरमई कोळंबी मच्छी मार्केट #marathi #streetfood #food

8 034 просмотра · 1 г. назад
Shivkirti Vlog
11,2 тыс. подписчиков
8 034 просмотра · 1 г. назад
अलिबागच्या मासे बाजारामध्ये मासे भरपूर प्रमाणात आलेले आहेत, आणि जरा पाऊस कमी झाल्यामुळे येथे चांगल्या प्रकारे व योग्य दरामध्ये मासे मिळत आहे, आणि जर तुम्ही अलिबाग फिरायला येण्याचं नियोजन करत असेल, तर या नक्की या चांगल्या प्रकारचे मासे बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहे. सुरमई, कोळंबी, बांगडा, पापलेट यासारखे इत्यादी आणि मासे चांगल्या प्रमाणात आता मार्केटमध्ये आलेले आहेत, आणि ते योग्य दरात आपण विकत घेऊ शकतो, आणि आपण तिथे बनवून घेऊ शकतो, बनवायला ही देऊ शकतो, आणि योग्य दरामध्ये तेथे भाकरी मिळतात, भाकरी आणि मासे हे तुमचं जेवण खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकत. मासे विकत घेऊन तुम्ही जिथे राहत आहात त्यांच्याकडे बनवायला देऊ शकता, कारण तेही चांगल्या प्रकारे उत्तम कोकण पद्धतीने जेवण बनवतात व आपल्याला जेवायला देतात, तेही आपल्याला परवडू शकतो जर तुम्ही संपूर्ण परिवार जर येत असाल, आणि इथे येऊन मासे विकत घेतले आणि बनवायला दिले तर ते जास्त सोयीस्कर पडेल आणि भाकरीही मिळतात, भाकरी भात आणि माशाच कालवण हे खूप छान पद्धतीचे जेवण आहे. इथे बाजारांमध्ये माशांच्या किमती वर खाली होत असतात, जसे समुद्रातून मासे मिळतील त्याप्रमाणे त्याच्या किमती ठरल्या जातात व त्यानुसारच आपल्याला घ्यावे लागतील, कारण प्रत्येक वेळेला माशांच्या किमती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या तसाच राहणार नाही, व त्या कमी जास्तही तितक्याच पद्धतीने होऊ शकतात, व आपण ते तिथे जाऊन त्यांच्याकडून काही प्रमाणात किमती कमी करून घेऊ शकतो.