🌺 आमचे कुलदैवत, आमची परंपरा! 🙏🏻| Marathi family vlog
Life Edit with Ankita
0:00 / 0:00
🌺 आमचे कुलदैवत, आमची परंपरा! 🙏🏻| Marathi family vlog
162 просмотра · 4 дня назад
Life Edit with Ankita
321 подписчик
162 просмотра · 4 дня назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏
आजच्या Vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या नागवेकर कुटुंबाच्या देवांचा सुंदर सोहळा! 🌺
सकाळी पहिल्या दिवसाचा ऑरेंज रंग असल्यामुळे मी छान नारंगी साडी नेसून तयार झाले. त्यानंतर आम्ही काकांकडे गेलो, तिथे देव बसवण्याची तयारी सुरू होती. एका बाजूला देवांच्या सोहळ्याची तयारी तर दुसऱ्या बाजूला घरातील सगळ्या बायका मिळून जेवणाची तयारी करत होत्या.
त्यानंतर घटमांडवाचे काही सुंदर क्षण, देवांच्या चरणी नतमस्तक होऊन घेतलेला आशीर्वाद आणि भक्तिमय वातावरणात झालेली आरती पाहायला मिळेल. 🙏
देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर सगळे मिळून जेवायला बसलो. जेवणासाठी खूप सारे स्वादिष्ट पदार्थ बनवले होते. सगळा सोहळा आणि जेवण आटोपून आम्ही घरी परतलो.
आपल्या कुटुंबाची परंपरा, श्रद्धा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा सुंदर दिवस तुमच्यासोबत शेअर केला आहे. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा, Channel Subscribe करा आणि Comment करून नक्की सांगा की Vlog कसा वाटला!
🙏 जय देव 🙏
#NagvekarFamily #MarathiVlog #MarathiFamilyVlog #DevBasavane #Kuldaivat #MarathiCulture #MaharashtrianTradition #FamilyFunction #MarathiYouTuber #DailyVlog #DevDarshan #TraditionalPuja #MarathiLifestyle #KonkanVlog #NagvekarKutumb 🙏🌺 #आमचे_देव #नागवेकर_कुटुंब #MarathiVlogger #MarathiCreator #FamilyVlog #MarathiCulture #KonkanCulture #Kuldaivat #DevDarshan #MaharashtrianTradition #TraditionalLook #SareeLook #FamilyTime #MarathiReels ❤️🙏