Перейти к содержимому

Modi Cabinet Ministers 2024: लोकसभेत एकही खासदार नसताना Ramdas Athawale मंत्रीपदी कसे मिळते ?

Rajendra Bhosale

0:00 / 0:00

Modi Cabinet Ministers 2024: लोकसभेत एकही खासदार नसताना Ramdas Athawale मंत्रीपदी कसे मिळते ?

811 036 просмотров · 2 г. назад
Rajendra Bhosale
501 тыс. подписчиков
811 036 просмотров · 2 г. назад
नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी पार पडला. पंडित नेहरुंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मानही मोदींना मिळाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रिपदासाठी पुढे असतं, ते म्हणजे रामदास आठवले. सरकार कोणाचंही येवो आठवलेंची सीट मात्र पक्के असते. मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का घेतात? भाजपला आठवलेंचा कसा फायदा होतो? हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊया. #ModiGovernmentOathCeremony #RamdasAthawale #RakshaKhadse #oathceremony #narendramodi #modi Subscribe Us :    / @rajendrabhosale