Перейти к содержимому

मुलाखतीला न गेल्यास तुमच्यासाठी धोक्याची घंटा! 🚨 | शिक्षक भरती 2025 | महत्त्वाची माहिती

Motivation with Anjali

0:00 / 0:00

मुलाखतीला न गेल्यास तुमच्यासाठी धोक्याची घंटा! 🚨 | शिक्षक भरती 2025 | महत्त्वाची माहिती

247 просмотров · 7 ч назад
Motivation with Anjali
1,57 тыс. подписчиков
247 просмотров · 7 ч назад
📌 Description: पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 अंतर्गत मुलाखत राऊंड सुरू असताना तुम्ही मुलाखतीला जाण्याचा विचार करत नसाल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा! मुलाखतीला उपस्थित न राहिल्यास तुमच्या उमेदवारीवर काय परिणाम होऊ शकतो? दुसऱ्या फेरीत संधी मिळेल का? मुलाखतीला न जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे? या व्हिडिओमध्ये आपण याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ⚠️ कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. अधिकृत नियम आणि सूचनांची खात्री करूनच पुढील पाऊल उचला. शिक्षक भरतीसंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी Motivation with Anjali चॅनलला Subscribe करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वप्न माझी आहेत तर पूर्णही मीच करणार! ❤️ Hashtags: #PavitraPortal2025 #ShikshakBharti2025 #MulakhatRound #TeacherRecruitment #MaharashtraTeacherBharti #MotivationWithAnjali Telegram link:https://t.me/MwAyuri Free Guidance on Interview round:   • With Interview Round guidance 2025