औक्षण कसे करावे व ओवाळावे कसे, ह्याबद्दल सविस्तर माहिती | रक्षाबंधन, भाऊबीज व इतर मंगल प्रसंगांसाठी
Anuradha Tambolkar
0:00 / 0:00
औक्षण कसे करावे व ओवाळावे कसे, ह्याबद्दल सविस्तर माहिती | रक्षाबंधन, भाऊबीज व इतर मंगल प्रसंगांसाठी
612 055 просмотров · 3 года назад
Anuradha Tambolkar
563 тыс. подписчиков
612 055 просмотров · 3 года назад
आता श्रावण सुरू होईल आणि मग सणांची रेलचेल सुरू होईल. अशा प्रत्येक मंगलप्रसंगी, आपण औक्षण करतोच. पण ह्याची योग्य पद्धत काय, ह्याबद्दल बर्याच जणांना माहिती नसते.
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, औक्षण कसे करावे व ओवाळावे कसे, ह्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
व्हिडिओ कसा वाटला, हयाबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊
#रक्षाबंधन #भाऊबीज #श्रावण #हिंदूसण #औक्षण #ओवाळणी #rakshabandhan #bhaubij #shravan
rakshabandhan 2023, sharavan mas 2023, श्रावणमास २०२३, रक्षाबंधन कसे साजरे करावे, रक्षाबंधन २०२३, औक्षण कसे करावे, ओवाळावे कसे, भाऊबीज कशी साजरी करावी,
रक्षाबंधन, भाऊबीज, श्रावण, हिंदू सण, औक्षण, ओवाळणी, परंपरा, संस्कृती, raksha bandhan, bhaubij, shravan