Перейти к содержимому

छत्रपती संभाजीनगरमधले गणपती दर्शन 🙏🏻 | सुंदर देखावे & जिवंत देखावा | Ganpati Darshan Part 1

therebeginlife

0:00 / 0:00

छत्रपती संभाजीनगरमधले गणपती दर्शन 🙏🏻 | सुंदर देखावे & जिवंत देखावा | Ganpati Darshan Part 1

440 просмотров · 5 дней назад
therebeginlife
98 подписчиков
440 просмотров · 5 дней назад
गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏🏻 यावर्षी छत्रपती संभाजीनगरमधले काही प्रसिद्ध गणपती आणि सुंदर देखावे पाहण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. या व्हिडिओमध्ये शहराचा मानाचा संस्थान गणपती, श्री यादगार गणेश मंडळ, लाल स्वरूपचा राजा, धावणीचा राजा, नवसाचा राजा, श्री ओम गणेश मंडळ – संभाजी बेटचा राजा आणि पावनचा राजा अशा काही गणपतींचं दर्शन घेतलं. सोबतच राम-लक्ष्मणाचा नागबंध, बाणू-खंडोबा यांच्या लग्नाचा जिवंत देखावा आणि सालास बालाजीचा देखावा असे काही सुंदर प्रसंगही पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही खूप सारे गणपती आणि देखावे बाकी आहेत… त्यामुळे Part 2 लवकरच येणार आहे! ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, Channel ला Subscribe करा आणि तुम्ही पाहिलेल्या आवडत्या गणपती किंवा देखाव्याचं नाव Comment मध्ये नक्की सांगा. 🙏🏻 गणपती बाप्पा मोरया! ❤️ #GanpatiDarshan #ChhatrapatiSambhajinagar #SambhajinagarGanpati #GanpatiBappaMorya #Ganpati2026 #GanpatiFestival #GanpatiDarshan2026 #GanpatiUtsav #Sambhajinagar #GanpatiDecoration #GanpatiLook #MarathiVlog #MarathiYouTuber #GanpatiPandal #GanpatiPart1 छत्रपती संभाजीनगर गणपती, संभाजीनगर गणपती दर्शन, संभाजीनगर गणपती 2026, छत्रपती संभाजीनगर गणपती दर्शन 2026, Sambhajinagar Ganpati Darshan, Chhatrapati Sambhajinagar Ganpati, Ganpati Darshan 2026, Sambhajinagar Ganpati 2026, Ganpati pandal Sambhajinagar, Sambhajinagar Ganpati vlog, गणपतीचे देखावे, गणपती जिवंत देखावा, राम लक्ष्मण नागबंध देखावा, बाणू खंडोबा लग्नाचा देखावा, Ganpati decoration, Marathi vlog, Ganpati festival Maharashtra