Перейти к содержимому

Cabin Crew ची Salary खरंच किती असते? 💰✈️

Aaplirutuja🌷

0:00 / 0:00

Cabin Crew ची Salary खरंच किती असते? 💰✈️

1 934 просмотра · 2 нед. назад
Aaplirutuja🌷
350 подписчиков
1 934 просмотра · 2 нед. назад
Cabin Crew ची salary किती असते? 💰✈️ हा question मला खूप वेळा विचारला जातो… म्हणून आजच्या video मध्ये मी माझ्या actual experience वरून Cabin Crew salary बद्दल बोलले आहे. या video मध्ये तुम्हाला कळेल: ✨ Cabin Crew ची salary कशी असते ✨ Salary मध्ये कोणते components असू शकतात ✨ Flying hours मुळे salary मध्ये काय फरक पडू शकतो ✨ Gross salary आणि in-hand salary मधला फरक ✨ Extra flying / hours चा earning वर होणारा effect ✨ International Cabin Crew बद्दल असलेले salary myths ✨ आणि सर्वात importantly या career मध्ये salary सोबत actual job reality काय आहे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक Cabin Crew ची salary same नसते. Airline, experience, flying, allowances आणि इतर factors नुसार ती बदलू शकते. हा video माझ्या personal experience वर based आहे, त्यामुळे तो प्रत्येक airline किंवा प्रत्येक Cabin Crew member च्या salary चं exact representation नाही. जर तुम्ही Cabin Crew बनण्याचा विचार करत असाल किंवा aviation career बद्दल जाणून घ्यायचं असेल, तर हा video तुमच्यासाठी useful ठरेल. ❤️ आणि Cabin Crew career बद्दल अजून कोणता topic जाणून घ्यायचा आहे, ते comment मध्ये नक्की सांगा. ✈️ Subscribe करून माझ्या journey चा part व्हा. 🌷 माझ्या गोष्टी… अजून खूप बाकी आहेत. 🌷 #CabinCrew #CabinCrewSalary #AirHostess #CabinCrewIndia #Aviation #AviationCareer #CabinCrewLife #AirHostessSalary #AapliRutuja