Disha Salian Case : माफीनामा प्रसिद्ध करा, Aaditya Thackeray ना दिलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय?
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Disha Salian Case : माफीनामा प्रसिद्ध करा, Aaditya Thackeray ना दिलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय?
21 018 просмотров · 6 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
21 018 просмотров · 6 часов назад
#aadityaThackeray #satishSalian #dishasalian #nileshojha
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाला आता सहा वर्षे उलटून गेल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच CBI ने या प्रकरणात रीतसर FIR दाखल करून तपास सुरू केला आहे. पण या तपासाच्या बातम्या ताज्या असतानाच, दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. एवढेच नाही तर, सतीश सालियान हे स्वतः आपल्या वकिलांसह ठाकरेंच्या 'मातोश्री' निवास स्थानी ही नोटीस देण्यासाठी पोहोचले. आदित्य ठाकरेंच्या वतीनं वकीलांनी ही नोटीस स्वीकारली. नक्की काय आहे या ५०० कोटींच्या नोटीसची पार्श्वभूमी? नोटीसमध्ये नेमकं काय आहे? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणन घेऊया..
Six years after the unfortunate death of Disha Salian, following the orders of the Bombay High Court, the Central Bureau of Investigation (CBI) has formally registered an FIR and initiated an investigation into the matter. However, while news of this investigation is still fresh, Disha Salian's father, Satish Salian, has issued a legal defamation notice worth ₹500 crore to Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) leader Aaditya Thackeray and former Maharashtra Home Minister Anil Deshmukh. Furthermore, Satish Salian personally went to the Thackeray family's residence, 'Matoshree', along with his lawyers to deliver the notice, which was accepted by Aaditya Thackeray's lawyers. What exactly is the background behind this ₹500 crore notice? What specific points are raised in the notice? Let us understand all of this through this video.