हंपी भ्रमंतीचा पहिला दिवस! 🛕 | विरुपाक्ष मंदिर ते हंपी बाजार | Hampi Vlog | Ep. 2
Ghumakkad Dadi MH12
0:00 / 0:00
हंपी भ्रमंतीचा पहिला दिवस! 🛕 | विरुपाक्ष मंदिर ते हंपी बाजार | Hampi Vlog | Ep. 2
302 просмотра · 9 дней назад
Ghumakkad Dadi MH12
172 подписчика
302 просмотра · 9 дней назад
अखेर सुरू झाली खरी हंपी भ्रमंती! 🛕✨
पुणे ते हंपीचा प्रवास पूर्ण केल्यानंतर, Ghumakkad Dadi च्या Hampi Series – Episode 2 मध्ये आपण निघालोय हंपी फिरायला!
आजच्या भटकंतीची सुरुवात होते हंपीच्या प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिर आणि हंपी बाजारातून. 🌿
या Episode मध्ये पाहा — विरुपाक्ष मंदिर, हंपी बाजार, हंपीची संस्कृती आणि स्थानिक जीवन आणि अर्थातच Ghumakkad Dadi सोबत भरपूर भटकंती! 😄
हंपीचा हा तर फक्त पहिला दिवस आहे… पुढच्या Episodes मध्ये आणखी मंदिरं, वास्तू, इतिहास आणि हंपीच्या अनेक गोष्टी उलगडणार आहेत.
Hampi 2026 Playlist: • Hampi 2026
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Ghumakkad Dadi MH12 ला Subscribe करा.
🔔 पुढची हंपी भ्रमंती चुकवू नका!
चला तर मग… Dadi सोबत हंपी फिरूया! 🚶♀️🛕
#GhumakkadDadi #Hampi #HampiBhramanti #VirupakshaTemple #HampiBazaar #HampiVlog #HampiKarnataka #MarathiTravelVlog #MarathiVlog #KarnatakaTourism #TravelWithDadi