Перейти к содержимому

" काळपट पडलेले जर्मन आणि स्टीलचे डबे चकाचक करण्याची सोपी ट्रिक."

Jai Sadguru

0:00 / 0:00

" काळपट पडलेले जर्मन आणि स्टीलचे डबे चकाचक करण्याची सोपी ट्रिक."

8 209 просмотров · 13 дн. назад
Jai Sadguru
789 подписчиков
8 209 просмотров · 13 дн. назад
" काळपट पडलेले जर्मन आणि स्टीलचे डबे चकाचक करण्याची सोपी ट्रिक." जर्मन आणि स्टीलचे डबे वापरून काळपट झाले असतील तर ही घरगुती ट्रिक एकदा पहा डबे स्वच्छ करताना घरात सहज उपलब्ध असलेल्या एका गोष्टीचा वापर करून मी हे डबे घासून पाहिले आहेत खरंच डब्यांवर चा काळेपणा कमी झाला का आणि डब्बे कसे दिसायला लागले ते या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा #घरगुतीउपाय #स्टीलडबा #जर्मनडबा #जयसदगुरू