Перейти к содержимому

घटना नव्या घरातल्या भुताटकीची | Real Marathi Horror Story | #bhaykatha | #मराठीभयकथा - ६३

Marathi Voice

0:00 / 0:00

घटना नव्या घरातल्या भुताटकीची | Real Marathi Horror Story | #bhaykatha | #मराठीभयकथा - ६३

9 539 просмотров · 3 года назад
Marathi Voice
15,4 тыс. подписчиков
9 539 просмотров · 3 года назад
३८ वर्ष वयाच्या एका तरुण स्त्रीसोबत घडलेला हा भयानक प्रसंग. अचानक काही घटना घडल्या आणि तिला राहता फ्लॅट सोडावा लागला. नव्या जागी ती 'shift' झाली अन् सुरु झाला एक जीवघेणा थरारक खेळ...💀 लेखक - गौरव कदम @marathivoice सादर करीत आहे एक #bhaykatha घटना नव्या घरातल्या भुताटकीची... कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय कथेचा इतरत्र वापर करू नये.स्थळांचा उल्लेख केवळ वातावरण निर्मितीसाठी केला आहे. प्रत्यक्ष घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. जर काही संबंध असल्यास तो केवळ एक योगायोग समजावा या कथेच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही. Follow us on : ➤ Facebook -   / marathvoice01   ➤ Instagram - https://instagram.com/marathi_voice?i... कशी वाटली कथा? तयार आहात अशाच थरारक भयकथा ऐकण्यासाठी? अहो मग वाट कसली बघताय? ➤ Marathi Bhaykatha - मराठी भयकथा:    • Marathi #bhaykatha | मराठी भयकथा   या प्लेलिस्टला भेट द्या..!! मनापासून स्वागत आहे तुमचं भयकथांच्या दुनियेत..👻👻 कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा👻 कथा कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा♥️ आणि हो..!! @Marathi Voice या आपल्याच Youtube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं..💀 -----------------👻👻👻👻------------------ ➤ आपणही भयकथा लिहीत असाल, आणि त्या या स्वरूपात येण्याची आपली इच्छा असेल तर माझ्या E-mail ID वर नक्की पाठवा. मी आपल्या नावाचा कथेमध्ये उल्लेख करून त्याचं अभिवाचन करेन. ➤ E-mail : marathivoice01@gmail.com आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, त्या माझा उत्साह वाढवतील. अशाच नवनवीन मराठी भयकथा अनुभवण्यासाठी @Marathi Voice या चॅनलला Like, subscribe आणि share नक्की करा. धन्यवाद 😊 #marathivoice #Marathibhaykatha #मराठीभयकथा #MarathiHorrorstories #MarathiHorrorStory #bhaykatha #bhaykathainmarathi #marathi #भयकथा #marathikatha