Перейти к содержимому

यंदा दिवाळीत ही लटकन तुमच्या हाताने बनवा! 🪔

Pritti Sarrolkar Vlog

0:00 / 0:00

यंदा दिवाळीत ही लटकन तुमच्या हाताने बनवा! 🪔

455 просмотров · 7 дней назад
Pritti Sarrolkar Vlog
86 подписчиков
455 просмотров · 7 дней назад
घरच्या घरी ब्लाऊजला सुंदर लटकन लावा ❤️ | Easy Trick ब्लाऊजला सुंदर लटकन लावायची असेल तर ही सोपी पद्धत नक्की try करा. 😍 अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने ब्लाऊजला लटकन कशी लावायची, त्याचा perfect look कसा आणायचा हे या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. ✨ साध्या ब्लाऊजला लटकन लावून त्याचा पूर्ण look किती सुंदर बदलतो ते नक्की बघा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचं मत सांगा आणि अशाच DIY, Blouse Design, Fashion आणि Lifestyle Videos साठी Channel ला Subscribe करा. 🥰🔔 #BlouseLatkan #BlouseDesign #LatkanDesign #BlouseDIY #DIYBlouse #BlouseHacks #SareeBlouse #MarathiYouTuber #FashionDIY