पहिल्यांदाच अचूक प्रमाणात बनवले उकडीचे मोदक… Perfect झाले का? 😍🙏
Ladoo Pedoo
0:00 / 0:00
पहिल्यांदाच अचूक प्रमाणात बनवले उकडीचे मोदक… Perfect झाले का? 😍🙏
848 просмотров · 3 дня назад
Ladoo Pedoo
656 подписчиков
848 просмотров · 3 дня назад
काल Ladoo ने बाप्पाला एक छोटंसं promise केलं… ❤️
“बाप्पा, उद्या मी तुला उकडीचे मोदक बनवणार!”
आणि मग दुसऱ्या दिवशी सुरू झाली उकडीच्या मोदकांची तयारी! 🙏🥰
मुलांची schoolची तयारी, tiffin आणि bags pack करून झाल्यावर मोदकांसाठी नारळ फोडला, सारण तयार केलं आणि तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक पहिल्यांदाच करून पाहिले. 😍
Ladoo साठी थोडं पीठ बाजूला ठेवलं होतं, कारण schoolमधून आल्यावर तिने स्वतः मोदक बनवायचे होते. पण तिची तब्येत ठीक नसल्यामुळे ते शक्य झालं नाही. ❤️
शेवटी तयार झालेले गरमागरम मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि मग घेतला taste test! 😋🙏
पहिल्यांदाच केलेले तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे झाले, हे vlog मध्ये नक्की बघा. ❤️
तुम्ही उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे करता की गव्हाच्या पिठाचे? Comment मध्ये नक्की सांगा. 👇
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
#marathivlog #dailyvlog #ladoopedoo #lifestylevlog #ukadichemodak #familyvlog #marathifoodvlog #momlife #modak #ukadichemodakrecipe #ganpati #ganpatibappamorya #marathiyoutuber #marathidailyvlog