Перейти к содержимому

संगीत मानापमान | नाही मी बोलत | सवतचि भासे मला | नाट्यप्रवेश स्पर्धा २०२६

Kala Preetyarth

0:00 / 0:00

संगीत मानापमान | नाही मी बोलत | सवतचि भासे मला | नाट्यप्रवेश स्पर्धा २०२६

1 149 просмотров · 1 мес. назад
Kala Preetyarth
171 подписчик
1 149 просмотров · 1 мес. назад
४ ऑक्टोबर पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कला प्रीत्यर्थ संघाने यात सहभाग घेतला आणि तृतीय पारितोषिक मिळवले. लेखक - नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर संगीत - पंडित गोविंदराव टेंबे सादरकर्ते: भामिनी - सुकन्या जोशी संत कुसुम - रेणुका भिडे ऑर्गन वादक - हिमांशू जोशी तबला - विद्यानंद देशपांडे वेषभूषा आणि केशभूषा (भामिनी आणि कुसुम) - मधुरा ताम्हणकर परीक्षक - संजय गोगटे आणि कविता मेहेंदळे निवेदन आणि चित्रीकरण - अक्षय संत गुरु, मार्गदर्शक - अस्मिता चिंचाळकर 🙏