Перейти к содержимому

दिवाळीसाठी हटके FoldableJute आकाश कंदील 😍 | Eco-Friendly Lights, Handmade Home Decor & Gifts

Konkani Indian

0:00 / 0:00

दिवाळीसाठी हटके FoldableJute आकाश कंदील 😍 | Eco-Friendly Lights, Handmade Home Decor & Gifts

3 563 просмотра · 23 ч назад
Konkani Indian
153 тыс. подписчиков
3 563 просмотра · 23 ч назад
दिवाळीसाठी हटके Jute आकाश कंदील 😍 | Eco-Friendly Lights, Handmade Home Decor & Gifts | कलात्मक KALATMAK®️ The Soul of Art 209, Rashtrakuta Bldg, Empire Estate Centrum, Datta Nagar, Ambernath West - 421501 👇👇👇 Contact on 9820500316 9653371365 🌿🪔 यंदाची दिवाळी साजरी करूया पर्यावरणपूरक पद्धतीने! 🪔🌿 ज्यूट म्हणजेच ताग हा नैसर्गिक, टिकाऊ, पुनर्वापर करता येणारा आणि जैवविघटनशील पदार्थ आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून ज्यूटपासून बनवलेले सुंदर आकाश कंदील, तोरण, होम डेकोर आणि भेटवस्तू वापरून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. 🌱 या दिवाळीत प्लास्टिकला नकार देऊया, MADE IN INDIA🇮🇳स्वदेशी आणि हस्तनिर्मित वस्तूंना प्राधान्य देऊया! आपल्या एका छोट्याशा खरेदीतून स्थानिक कारागिरांच्या आणि मराठी उद्योजकांच्या घरात आनंदाचा दिवा उजळवूया. ❤️ ✨ प्रकाशाचा सण साजरा करूया, निसर्गाची साथ जपूया! 🪔 आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔🙏