दिवाळी स्पेशल खारे शंकरपाळे | कुरकुरीत आणि खमंग फराळाची सोपी रेसिपी l
MB Cooking Zone
0:00 / 0:00
दिवाळी स्पेशल खारे शंकरपाळे | कुरकुरीत आणि खमंग फराळाची सोपी रेसिपी l
349 просмотров · 7 дн. назад
MB Cooking Zone
99 подписчиков
349 просмотров · 7 дн. назад
दिवाळीच्या फराळातील सगळ्यांच्या आवडीचे खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत खारे शंकरपाळे! अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवा बाजारासारखे चविष्ट खारे शंकरपाळे. चहासोबत खाण्यासाठी एकदम मस्त आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा दिवाळीचा खास फराळ!
रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका.
#खारेशंकरपाळे #शंकरपाळे #दिवाळीफराळ #दिवाळीरेसिपी #खमंगशंकरपाळे #कुरकुरीतशंकरपाळे #DiwaliSpecial #KhareShankarpali #ShankarpaliRecipe #DiwaliFaral #MarathiRecipe #FaralRecipe #EasyRecipe