Перейти к содержимому

घनगड ट्रेक | One Day Trek Near Pune | Ghangad Fort Complete Guide

Travelling Wings

0:00 / 0:00

घनगड ट्रेक | One Day Trek Near Pune | Ghangad Fort Complete Guide

282 просмотра · 4 месяца назад
Travelling Wings
1,61 тыс. подписчиков
282 просмотра · 4 месяца назад
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला एक सुंदर आणि कमी लोकांना माहिती असलेला किल्ला म्हणजे घनगड किल्ला. पुणे शहरापासून ८५ किमी. अंतरावर आणि लोणावळा पासून ३५ किमी. अंतरावर मुळशीच्या पश्चिमेला असणाऱ्या ‘कोरसबारसʼ या मावळात घनगड किल्ला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल 👇 ✔️ Ghangad Fort कसा आहे ✔️ ट्रेकिंग रूट आणि सुरुवात कुठून करायची ✔️ किल्ल्यावर दिसणारे सुंदर दृश्य ✔️ इतिहास आणि खास माहिती ✔️ ट्रेकिंग टिप्स आणि safety guide 🌿 हिरवीगार निसर्गरम्य वाट, दगडांमधून जाणारा रस्ता आणि वरून दिसणारा सह्याद्रीचा अप्रतिम नजारा — हा ट्रेक तुम्हाला नक्कीच आवडेल. 📍 Location: https://maps.app.goo.gl/4y38Qdi43TMiB... 🥾 Difficulty: Easy to Moderate ⏱️ Duration: Half Day Trek 🙏 जर व्हिडिओ आवडला असेल तर 👍 Like करा 🔔 Subscribe करा 💬 Comment करून तुमचा अनुभव सांगा Travellingwings How to Reach Ghangad Fort Ghangad Fort Information Fort Info Marathi Travel Marathi Connect with Us: Instagram/travelling_wings Links to Our Other vlogs: Ghodbunder Fort -    • घोडबंदर किल्ला | Ghodbunder Fort Thane His...   Sudhagad Fort-    • श्रीमान रायगडाची प्रतिकृती म्हणावा असा गड ...   Ajinkyatara Fort Vlog -    • स्वराज्याची चौथी राजधानी अजिंक्यतारा किल्ल...   Pratapgad Fort -    • मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एक सुवर...   Belapur Fort Vlog -    • बेलापुर किल्ला – Navi Mumbai पासून फक्त का...   Sajjangad vlog -    • सज्जनगड इतिहास आणि संत रामदास स्वामींचे का...