हिमालय पर्वत कसा बनला? पाच कोटी वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
BBC News Marathi
0:00 / 0:00
हिमालय पर्वत कसा बनला? पाच कोटी वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
62 998 просмотров · 2 дня назад
BBC News Marathi
3,49 млн подписчиков
62 998 просмотров · 2 дня назад
हिमालय पर्वत प्रामुख्याने भारत, नेपाळ आणि भुटान या तीन देशांमध्ये पसरलाय. चीन आणि पाकिस्तानमध्येही याचा काही भाग आहे. पाच कोटी वर्षांपूर्वी या पर्वताचा जन्म झाला. नेमकं तेव्हा असं काय घडलं? एकेकाळी जिथे समुद्र होता तिथे हा बर्फाळ पर्वत कसा उभा राहिला? हिमालयाच्या जन्माची ही गोष्ट
लेखन, निवेदन, निर्मिती - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi