इ (पहिली वेलांटी) चे सोपे शब्द 🪔
Jagdamb sugam Marathi clasess
0:00 / 0:00
इ (पहिली वेलांटी) चे सोपे शब्द 🪔
128 просмотров · 5 дней назад
Jagdamb sugam Marathi clasess
26 подписчиков
128 просмотров · 5 дней назад
पहिली वेलांटी (इ) पासून तयार होणारे शब्द | जगदंब सुगम मराठी क्लासेस 📚✨
नमस्कार! 🙏 'जगदंब सुगम मराठी क्लासेस' मध्ये आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये आपण स्वर 'इ' (पहिली वेलांटी/ऱ्हस्व वेलांटी) पासून तयार होणारे सोपे आणि महत्त्वाचे मराठी शब्द शिकणार आहोत. लहान मुलांना तसेच मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.
📌 या व्हिडिओमध्ये काय शिकाल? • स्वर 'इ' आणि पहिली वेलांटी ( िका ) म्हणजे काय? • पहिली वेलांटी असणारे सोपे शब्द (उदा. दिन, किरकिर, दिवा) • योग्य उच्चार आणि वाचन सराव
👉 व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करा! 🔔
#Hastags: #Marathi #MarathiAlphabets #PahiliVelanti #LearnMarathi #JagdambSugamMarathiClasses #MarathiSwar #PahliVelanti #MarathiGrammar