चुलीवरचा खरवस कसा बनवायचा | पारंपरिक पद्धतीचा मऊ लुसलुशीत खरवस | Kharvas Recipe
कोकण वाटा
0:00 / 0:00
चुलीवरचा खरवस कसा बनवायचा | पारंपरिक पद्धतीचा मऊ लुसलुशीत खरवस | Kharvas Recipe
1 062 просмотра · 1 дн. назад
कोकण वाटा
1,82 тыс. подписчиков
1 062 просмотра · 1 дн. назад
चुलीवर मी बनविला पारंपरिक पद्धतीचा खरवस 😋 | गूळ घालून अस्सल गावाकडचा खरवस
नमस्कार मित्रांनो, आज चुलीवर आईच्या पद्धतीने पारंपरिक खरवस बनवला आहे. बाजारातल्या सारखा नाही, एकदम अस्सल कोकणी चव!
साहित्य (Ingredients):
१) चीक - गाईचं पहिलं दूध 1 लिटर
२) साधं गाईचं दूध - अर्धा लिटर
३) गूळ - 300 ग्रॅम (चवीनुसार)
४) वेलची पावडर - 1 चमचा
५) बदाम, काजू - बारीक कापलेले
६) हळदीचं पान / केळीचं पान - वासासाठी
कृती:
1. सगळ्यात आधी चीक आणि साधं दूध एकत्र करून घ्यायचं (फोटो 1 सारखं).
2. त्यात किसलेला गूळ टाकून पूर्ण विरघळवून घ्यायचा.
3. वरून वेलची, बदाम, काजू टाकायचे.
4. पातेल्याला आतून हळदीच्या पानाने किंवा केळीच्या पानाने लावून मिश्रण ओतायचं.
5. चुलीवर मंद आचेवर पातेलं ठेवून वर झाकण ठेवायचं आणि वाफेवर 30-40 मिनिट शिजवायचं (फोटो 2 सारखं).
6. थंड झाल्यावर केळीच्या पानावर कापून सर्व्ह करायचा (फोटो 3 सारखा).
एकदम मऊ, जाळीदार आणि लुसलुशीत खरवस तयार!
संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर कोकण वाटा चॅनेलला Subscribe करा 🙏
👉 / @roshankadam8605
#खरवस #KharvasRecipe #ChulivarchaKharvas #KokanSpecial #VillageCooking #GavakadchaKharvas #KokanVata #कोकणवाटा
तुम्ही खरवस कसा बनवता? Comment करून नक्की सांगा 👇