Перейти к содержимому

श्री गणपतीचे भजन | ढोल ताशाच्या गजरात आली गणेशाची स्वारी | गणपती बाप्पा मोरया | मराठी भजन

Sangita Dhavanjewar Bhakti Geet

0:00 / 0:00

श्री गणपतीचे भजन | ढोल ताशाच्या गजरात आली गणेशाची स्वारी | गणपती बाप्पा मोरया | मराठी भजन

495 просмотров · 2 нед. назад
Sangita Dhavanjewar Bhakti Geet
1,21 тыс. подписчиков
495 просмотров · 2 нед. назад
🙏🌺 श्री गणपतीचे सुंदर भक्तीमय भजन 🌺🙏 ढोल ताशाच्या गजरात, आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी, कशी थाटात माटात... गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात गणरायाचे हे सुंदर भजन मनापासून ऐका. 🥁🐘🌺 गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद, भक्ती आणि उत्साह या भजनातून अनुभवायला मिळेल. हे भजन शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या परिवारासोबत शेअर करा. ❤️ 🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏 ❤️ भजन आवडल्यास Like करा 📲 आपल्या नातेवाईक व मित्र-परिवारासोबत Share करा 🔔 अशाच सुंदर भक्तीमय भजन, आरती आणि गवळणींसाठी Channel Subscribe करा 💬 Comment मध्ये लिहा — “गणपती बाप्पा मोरया” 🙏 #श्रीगणपतीचेभजन #गणपतीबाप्पामोरया #गणपतीभजन #गणेशभजन #गणेशचतुर्थी #गणपती #GanpatiBhajan #GanpatiBappaMorya #GaneshBhajan #MarathiBhajan #MarathiDevotional #GanpatiSong #BhaktiGeet #MarathiSongs