Перейти к содержимому

ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांचे निधन

HP Live News

0:00 / 0:00

ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांचे निधन

10 263 просмотра · 2 дн. назад
HP Live News
307 тыс. подписчиков
10 263 просмотра · 2 дн. назад
Former Shiv Sena District Chief Shirish Chavan Passes Away *शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांचे दुःखद निधन; राजकीय वर्तुळात शोककळा!* वसई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आणि पालघर ग्रामीण भागाचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांचे दुःखद निधन झाले. वसई येथील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शिरीष चव्हाण यांनी नालासोपारा नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते तसेच पालघर ग्रामीण भागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्षसंघटनेसाठी त्यांनी अनेक वर्षे निष्ठेने काम केले. त्यांच्या निधनाने शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. *अधिक बातम्यांसाठी पाहत राहा HP Live News!* व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. 🔴 HP Live News – Vasai Virar, Palghar, Mumbai & Maharashtra News. #ShirishChavan #ShivSena #ShivSenaUBT #UddhavThackeray #PalgharNews #VasaiNews #NalasoparaNews #VasaiVirar #MaharashtraNews #PoliticalNews #BreakingNews #HP_Live_News Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...