Перейти к содержимому

Annabhau Sathe Theatre | नूतनीकृत साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण | मुंबई

Devendra Fadnavis

0:00 / 0:00

Annabhau Sathe Theatre | नूतनीकृत साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण | मुंबई

18 928 просмотров · Трансляция закончилась 4 недели назад
Devendra Fadnavis
1,51 млн подписчиков
18 928 просмотров · Трансляция закончилась 4 недели назад
CM Devendra Fadnavis said that the Bhoomipujan of the grand memorial and research centre of Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe was performed at Chirag Nagar, along with the inauguration of the renovated Lokshahir Annabhau Sathe Natyagruha. Annabhau Sathe’s literature portrayed the realities of society, struggles and the voice of the underprivileged, inspiring the youth during the freedom struggle, the Samyukta Maharashtra movement and the Goa Liberation Movement. His literature reached 27 languages, taking the glory of Marathi literature across the world. CM Devendra Fadnavis expressed the expectation that, while carrying forward his thoughts and the rich legacy of art and culture, this Natyagruha should also be accessible to the last person in society. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिरागनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक व संशोधन केंद्राचे भूमिपूजन तसेच नूतनीकृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण झाल्याचे सांगितले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने समाजातील वास्तव, संघर्ष आणि वंचितांचा आवाज मांडत स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्तिसंग्रामातील तरुणाईला प्रेरणा दिली, तसेच त्यांचे साहित्य २७ भाषांमध्ये पोहोचून मराठी साहित्याची कीर्ती जगभर नेली. त्यांच्या विचारांचा आणि समृद्ध कला-संस्कृतीचा वारसा पुढे नेत हे नाट्यगृह समाजातील शेवटच्या माणसालाही उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. नूतनीकृत साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण | मुंबई | #DevendraFadnavis | 31st July 2026 #LokshahirAnnabhauSathe #AnnabhauSatheHistory #AnnabhauSatheLegacy #SocialAwareness #AnnabhauSatheTheatre #MarathiLiterature #AnnabhauSatheNatyagruh #MarathiSahitya #FreedomFighter #SamyuktaMaharashtraMovement #GoaLiberationMovement #IndianLiterature #SocialReformer #CulturalHeritage #MaharashtraNews #Mumbai #LokshahirAnnabhauSathe #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics अजेंडा महाराष्ट्राचा' या News18 लोकमतच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार संधी, शेती व शेतकऱ्यांचा विकास, कृषी क्षेत्र, आर्थिक प्रगती आणि महायुती सरकारच्या धोरणांवर स्पष्ट आणि दूरदर्शी विचार मांडले — त्यांच्या स्पष्ट भूमिकेचा अनुभव घेण्यासाठी प्लेलिस्टमधील व्हिडीओ नक्की पाहा! 👉   • Devendra Fadnavis at News18 Lokmat's 'Agen...   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक धोरण, महायुती सरकार, विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातील विकास व प्रशासकीय सुधारणा यावर सखोल चर्चा केली. मुख्य मुद्दे जाणून घेण्यासाठी आत्ताच प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा! 👉   • Chief Minister Devendra Fadnavis Interview...   Follow us to stay updated: ► Like us on Facebook:   / devendra.fadnavis   ► Follow us on Twitter:   / dev_fadnavis   ► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis