Aspirants साठी Big News | Exam Pattern मध्ये Major Changes होणार? High-Level Committee स्थापन#news
TURNING POINTS
0:00 / 0:00
Aspirants साठी Big News | Exam Pattern मध्ये Major Changes होणार? High-Level Committee स्थापन#news
688 просмотров · 1 день назад
TURNING POINTS
12,7 тыс. подписчиков
688 просмотров · 1 день назад
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवाभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! भरती परीक्षांमधील पेपरफुटी, तोतया उमेदवार, तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा केंद्र व्यवस्थापन, उमेदवार पडताळणी आणि निकाल जाहीर होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास करून शासनाला सुधारणा सुचवणार आहे. समिती विद्यार्थ्यांसह विविध संबंधित घटकांशी संवाद साधणार आहे. MPSC, सरळसेवा आणि विविध शासकीय भरती परीक्षांवर याचा काय परिणाम होऊ शकतो? परीक्षा पद्धतीत नेमके कोणते बदल होऊ शकतात? याचे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहा.
▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀
📲 महत्त्वाच्या Links :-
👉 Telegram Channel:
https://t.me/anganwadibharati
📱 Play Store App Link:
https://play.google.com/store/apps/de...
🍎 iPhone साठी APP Link:
https://apps.apple.com/in/app/turning...
💻Laptop / Computer साठी Link:
https://turningpoint.akamai.net.in/
👉 अधिक माहितीसाठी किंवा काही प्रश्न असल्यास WhatsApp करा:
https://wa.me/918999561313
▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀
📚 MPSC | Combine | सरळसेवा | आरोग्य विभाग | पोलीस भरती | RRB/NTPC | चालू घडामोडी यांसाठी विविध अभ्यासक्रम, टेस्ट सिरीज आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे.
🔔 नवीन भरती अपडेट्स, परीक्षा सूचना, नोट्स, टेस्ट सिरीज आणि अभ्यासक्रमासाठी वरील Links नक्की JOIN / Download करा.
▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀
#ExamUpdate2026 #MPSC #MPSCUpdate #ExamPattern #ExamReforms #CompetitiveExams #स्पर्धापरीक्षा #SaralsevaBharti #MaharashtraBharti #MPSC2026 #MPSC2027 #GovernmentJobs #ExamUpdate #MaharashtraExams #BigUpdate