Jaykumar Gore वर टीका, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सरसावले, धैर्यशील मोहीते पाटील निशाण्यावर?
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Jaykumar Gore वर टीका, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सरसावले, धैर्यशील मोहीते पाटील निशाण्यावर?
17 385 просмотров · 1 день назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
17 385 просмотров · 1 день назад
#jaykumargore #ncp #ajitpawar #dhairysheelmohitepatil #solapurpolitics
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंढरपूर येथे भाषण करताना असा पालकमंत्री नको म्हणून उल्लेख केला होता. खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वक्तव्या नंतर त्यांच्याच मतदारसंघात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार पक्षाकडून माळशिरस, आणि नातेपुते शहरात बॅनरबाजी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार पक्षातील युवक कार्याध्यक्ष अक्षय बांड यांनी थेट खा. धैर्यशील मोहिते पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावत जय कुमार गोरे सक्षम पालकमंत्री आहेत अशी बॅनरबाजी केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार घेतल्या पासून आजतागायत जय कुमार गोरे यांनी सर्वाधिक काळ सोलापूर जिल्ह्याला दिले आहे अशी प्रतिक्रिया यावेळी दिली.